Swara Bhasker : स्वराचा बोल्ड आणि ब्युटीफुल लूक

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर

Swara Bhasker

स्वरा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते

Swara Bhasker

विषय कोणताही असो स्वरा आपले मत मांडायला आणि पंगा घ्यायला अजिबात घाबरत नाही

Swara Bhasker

नुकतेच स्वराने स्वतःचे हटके आणि सुंदर फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर केले आहेत

Swara Bhasker

या फोटोत स्वराने चॉकलेटी रंगाचा डिप नेक गाऊन परिधान केला आहे

Swara Bhasker

गाऊनसोबत स्वराने अनेक दागिने कॅरी केले आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swara Bhasker