लग्नाच्या ४ महिन्यातच कुणीतरी येणार गं! Swara Bhasker Pregnant

Vaishali Patil

स्वरा भास्कर

प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री स्वरा भास्करने लग्नाच्या सुमारे साडेतीन महिन्यांनंतर चाहत्यांना मोठी गोड बातमी दिली आहे.

Swara Bhaskar, Swara Bhaskar news, Swara Bhaskar pregnant

फहाद अहमद

स्वतःचे आणि पती फहाद अहमदचे काही खास फोटो ट्विटरवर शेअर करताना स्वराने सांगितले की, ती लवकरच आई होणार आहे. फोटोंमध्ये स्वराचा बेबी बंपही दिसत आहे.

Swara Bhaskar, Swara Bhaskar news, Swara Bhaskar pregnant

स्वराचं ट्विट

ही आनंदाची बातमी शेअर करताना स्वरा भास्करने ट्विटमध्ये लिहिले की, “कधीकधी तुमची प्रत्येक प्रार्थना एकत्र ऐकली जाते. पूर्णपणे नवीन जगात पाऊल ठेवण्यासाठी कृतज्ञ आणि उत्साही वाटत आहे." 

Swara Bhasker

हॅशटॅग

या ट्विटद्वारे त्यांनी 'कमिंग सून' फॅमिली, 'ऑक्टोबर बेबी' असा हॅशटॅग दिला आहे. 

Swara Bhaskar, Swara Bhaskar news, Swara Bhaskar pregnant | sakal

म्हणजेच स्वरा भास्कर ऑक्टोबर महिन्यात आई होणार आहे. त्याच्या आणि फहाद झिरार अहमदच्या आयुष्यात एक नवा पाहुणा येणार आहे.

Swara Bhasker and fahad ahmad grand wedding reception at delhi | sakal

म्हणजेच स्वरा भास्कर ऑक्टोबर महिन्यात आई होणार आहे. 

Swara Bhasker and fahad ahmad grand wedding reception at delhi | sakal

फेब्रुवारी 2023

स्वरा भास्करने फेब्रुवारी 2023 मध्ये समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदसोबत लग्न केले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swara Bhasker | esakal