स्वराच्या घरी आली लक्ष्मी! लेकीच्या नावात दडलाय खास अर्थ

Vaishali Patil

लग्न आणि गरोदरपणामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री स्वरा भास्कर आई झाली आहे.

Swara Bhaskar Baby Girl:

तिने काही फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे.

Swara Bhaskar Baby Girl:

स्वरा भास्करने मुलीला जन्म दिला असून हॉस्पिटल मधील काही फोटो शेअर केले आहेत.

Swara Bhaskar Baby Girl:

आमची मुलगी राबियाचा जन्म 23 सप्टेंबर 2023 रोजी झाला. असं कॅप्शन तिने दिलं आहे.

Swara Bhaskar Baby Girl:

स्वराने तिच्या मुलीचे नाव एका सुफी संताच्या नावावरुन ठेवले आहे. राबिया या इराकमधील पहिल्या महिला सुफी संत होत्या.

Swara Bhaskar Baby Girl:

या वर्षी फेब्रुवारी महिन्यात स्वरा भास्करने फहादसोबत लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

Swara Fahad Ahemad Wedding | Esakal

दोघांनी आधी कोर्ट मॅरेज केले आणि नंतर मार्च महिन्यात रितीरिवाजांनी लग्न केले.

Swara Bhaskar, Swara Bhaskar news, Swara Bhaskar pregnant | Esakal

लग्नाच्या काही महिन्यातच स्वराने चाहत्यांना ही गोड बातमी दिली होती. स्वरानं तिच्या बेबी शॉवर पार्टीचे फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swara Bhasker | Esakal