हात पाय सुजण्यामागे असु शकतो गंभीर आजार, दुर्लक्ष करु नका

सकाळ डिजिटल टीम

शीत पेय, मद्याचे अधीक सेवन

सतत शीत पेय, मद्याचे अधीक सेवन केल्याने हात-पाय सुजतात.

Swelling of hands and feet

पोषक तत्वे कमी असल्यामुळे

मधुमेह, थकवा, व्हिटॅमीन बी, मॅग्नेशियम यांसारखे पोषक तत्वे कमी असल्यामुळे सुद्धा ही समस्या उद्भवते.

Swelling of hands and feet

गंभीर आजाराचे संकेत

हात-पायाचे सतत सुजणे गंभीर आजाराचे संकेत असू शकते

Swelling of hands and feet

समस्या कायमची दूर

वेळेतच प्रसंगवधान बाळगले तर ही समस्या कायमची दूर केली जाऊ शकते.

Swelling of hands and feet

गरम पाण्याचे शेक

यावर उपाय म्हणून सुजलेल्या भागावर गरम पाण्याचे शेक घेतल्याने रक्तातअसलेली कमतरता भरून काढण्यास मदत होते

Swelling of hands and feet

व्यायाम

नियमित फक्त १५ मिनिटे व्यायाम केल्याने हात-पाय सुजत नाहीत

Swelling of hands and feet

दालचीनी

यासाठी नियमीत रोजच्या आहारात ४ ग्रॅम दालचीनीचा समावेश करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swelling of hands and feet