पावसाळ्यात डोळे येण्याची लक्षणं काय आहेत?

Anuradha Vipat

लक्षणं

डोळे आले असल्यास काही खालील लक्षणं प्रामुख्याने जाणवू लागतात.

symptoms of getting eyes

लाल डोळे

डोळे हलके लाल होऊ लागतात

symptoms of getting eyes

डोळ्यातून पाणी

डोळ्यातून पाणी यायला लागतं.

symptoms of getting eyes

डोळ्यांना खाज

डोळ्यांना खाज येऊ लागते.

symptoms of getting eyes

चिकटपणा

डोळ्यात थोडा चिकटपणा येतो

symptoms of getting eyes

सर्दी, खोकला, ताप

कधीकधी यासोबत सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणेही जाणवू शकतात.

symptoms of getting eyes

खाज येणे

डोळ्यात वारंवार खाज येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

symptoms of getting eyes