Kidney Damage : ही लक्षणे दिसत असतील तर समजा तुमची किडनी गेली कामातून

नमिता धुरी

किडनी खराब झाल्याचे अनेकदा कळत नाही. कारण त्याच्या छोट्या-छोट्या लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करतो.

Kidney Damage

किडनीची हानी सुरू होताच शरीर संकेत देऊ लागते.

Kidney Damage

यूरिनमध्ये मिनरल आणि सॉल्ट डिपॉजिशन झाल्यामुळे स्टोन होतो.

Kidney Damage

पाठीत वेदना, यूरिनमध्ये रक्त, जळजळ, ताप येणे, भूक न लागणे, इत्यादी किडनी खराब होण्याची लक्षणे आहेत.

Kidney Damage

शरीरातील नको असलेले द्रवपदार्थ बाहेर टाकण्यास किडनी सक्षम नसणे म्हणजे किडनी फेल होणे.

Kidney Damage

श्वास लागणे, हाता-पायांना सूज येणे, लघवी कमी होणे, चक्कर येणे, ही किडनी फेल होण्याची लक्षणे आहेत.

Kidney Damage

त्यामुळे हाता-पायांना सूज येत असल्यास वेळीच डॉक्टरकडे जा.

Kidney Damage

यासाठी योग्य वेळी निदान होणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kidney Damage