झिंकची कमतरता असेल तर शरीरात दिसतील अशी लक्षणे

Anuradha Vipat

केसगळती

शरीरात झिंकची कमतरता असेल तर केस अत्यंत कमकुवत होतात आणि जास्त प्रमाणात केसगळती सुरू होते

zinc deficiency

जखम लवकर न भरणे

शरीरात झिंकची कमतरता असेल तर जखम लवकर न भरुण येत नाही

zinc deficiency

अ‍ॅक्ने

शरीरात झिंकची कमतरता असेल तर अ‍ॅक्ने होतात

zinc deficiency

वजन

शरीरात झिंकची कमतरता असेल तर वजन कमी होऊ लागते

zinc deficiency

धुसर दिसणे

शरीरात झिंकची कमतरता असेल तर तुम्ही धुसर दिसू लागता

zinc deficiency

भूक लागत नाही

शरीरात झिंकची कमतरता असेल तर भूक लागत नाही

zinc deficiency

मुलांची उंची

शरीरात झिंकची कमतरता असेल तर मुलांची उंची वाढत नाही आणि शारीरिक विकास होणेदेखील थांबते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

zinc deficiency