T20 Word Cup : अनेक सामने जिंकले, आता हा खेळाडू 'स्टँड-बॉय'

Kiran Mahanavar

ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या वेगवान खेळपट्ट्या पाहता निवडकर्त्यांनी या खेळाडूंव्यतिरिक्त आणखी 5 खेळाडूंचा समावेश केला आहे.

या खेळाडूंचा स्टँड बॉय म्हणून समावेश करण्यात आला आहे. या पाच स्टँड बॉईजपैकी 4 गोलंदाज आहेत.

या चार गोलंदाजांमध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचेही नाव आहे. शमी गेल्या काही काळापासून T20 संघाचा भाग नाही.

2021 टी-20 विश्वचषकानंतर शमीने भारतासाठी एकही टी-20 आंतरराष्ट्रीय खेळलेला नाही.

मोहम्मद शमीने आतापर्यंत 17 टी-20 सामने खेळले आहेत ज्यात 9.55 च्या इकॉनॉमीने 17 बळी घेतले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.