तापसी पन्नूने वैयक्तिक आयुष्याबाबत केले अनेक खुलासे, सांगितले...

Anuradha Vipat

तापसी पन्नू

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

Taapsee Pannu

वैयक्तिक आयुष्यामुळे...

आता तापसी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे

Taapsee Pannu

10 वर्षांपासून...

तापसी पन्नूने एका मुलाखतीत सांगितले होते की, ती 10 वर्षांपासून एकाच व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

Taapsee Pannu

डेटिंगच्या बातम्या

तापसी पन्नू आणि बॅडमिंटनपटू मॅथियास बोए यांच्या डेटिंगच्या बातम्या अनेकदा चर्चेत असतात

Taapsee Pannu

रिलेशनशिपमध्ये

एका मुलाखतीत जेव्हा तापसीला विचारण्यात आले की सेलिब्रिटी झाल्यानंतर डेट करणे कठीण होते का? यावर तिने उत्तर दिले की तिला माहित नाही कारण ती गेल्या दहा वर्षांपासून एकाच व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे

Taapsee Pannu

हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण

चश्मे बद्दूर' या चित्रपटातून तापसीने हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केले होते

Taapsee Pannu

रिलीज होण्यापूर्वीच ज्युनिअर एनटीआरच्या 'देवरा'ने केली कोट्यवधींची कमाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jr. NTR's 'Devra' earned crores