'प्रेग्नंट नाही मग लग्न का करु'?

सकाळ डिजिटल टीम

लक्ष वेधून घेतले आहे...

तापसी ही नेहमीच तिच्या आक्रमक प्रतिक्रियेबाबत चर्चेत असते. ठाम भूमिकेसाठी तापसीनं यापूर्वी अनेकदा लक्ष वेधून घेतले आहे.

Taapsee Pannu

चाहत्यांची संख्या मोठी...

बॉलीवूडमध्ये तापसीनं तिच्या अभिनयानं चाहत्यांना जिंकून घेतलं आहे. केवळ भारतच नाही तर जगाच्या पाठीवर तिचे चाहते आहेत.

Taapsee Pannu

बातम्यांना आले उधाण...

सोशल मी़डियामध्ये तापसीनं तिच्या फोटोनं आणि व्हिडिओनं वेगवेगळ्या बातम्यांना उधाण आले आहे.

Taapsee Pannu

लग्नाबाबत काय बोलून गेली...

आता तापसीनं एक मोठं वक्तव्य करुन वेगळ्याच चर्चेला तोंड फोडलं आहे. तिचं ते विधान लग्नाविषयीचे आहे.

Taapsee Pannu

मग का लग्न करु...

तापसी त्या मुलाखतीमध्ये म्हणते की, मी जर प्रेग्नंट नाहीतर लग्न कशाला करु, यावरुन तिला वेगवेगळ्या प्रतिक्रियाही मिळाल्या आहेत.

Taapsee Pannu

संवाद जास्त महत्वाचा...

तापसी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियापासून लांब होती. आता तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातुन प्रेक्षकांसोबत संवाद साधला आहे.

Taapsee Pannu

लाईमलाईटमध्ये राहणार...

आगामी काळात तापसीकडे मोठमोठ्या निर्मात्यांचे प्रोजेक्ट असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तापसी ही लाईमलाईटमध्ये राहणार आहे.

Taapsee Pannu

ते विधान खूप काही सांगून जाणारे...

यासगळ्यात मात्र तापसीचं लग्नाबाबतचं ते विधान तिच्या आक्रमक व्यक्तिमत्वाबद्दल खूप काही सांगून जाणारे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Taapsee Pannu