हे माँ माताजी.... आवाज लवकरच चाहत्यांना ऐकू येणारं

सकाळ डिजिटल टीम

'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा टीव्हीची सर्वात लोकप्रिय मालिका आहे.

dayaben news | sakal

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले पात्र म्हणजेच दयाबेन. 'दयाबेन' ची भूमिका साकारणारी टीव्ही अभिनेत्री दिशा वकानी ही आहे.

dayaben news | sakal

'दयाबेन' म्हणजेच दिशा वकानीने सिटकॉममधून मॅटर्निटी ब्रेक घेतला होता. 24 नोव्हेंबर 2015 रोजी बिझनेसमन मयूर पडियासोबत तिने लग्न केल.

dayaben news | sakal

'दयाबेन' हे पात्र लहान मुल ते वयोवृध्द लोक खूप आवडीने बघतात. हे पात्र अनेक वर्षापासून शोमधून गायब आहे. त्यामुळे मालिकेचा TRP खूप कमी झालेला दिसून आला.

dayaben news | sakal

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका कॉमेडी परंतु सहकुटुंबाना बांधून ठेवणारी आहे. दरवर्षी या मालिकेचा चाहता वर्ग वाढत असतो.

dayaben news | sakal

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेला पंधरा वर्षे पूर्ण झाली आहेत, मालिकेचे निर्माता असित मोदी यांनी चाहत्यांना भेट म्हणून सर्वांची आवडती 'दयाबेन' परतण्याची बातमी दिली.

dayaben news | sakal

याअगोदर देखील 'दयाबेन' मालिकेमध्ये येणार असे अनेक दावे केले. परंतु अस झालं नाही. दयाबेनला पुन्हा एकदा मालिकेमध्ये पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

dayaben news | sakal