तारक मेहतामधला मस्तीखोर 'टप्पू' आता काय करतो?

Vaishali Patil

तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये टपूची व्यक्तिरेखा खूप प्रसिद्ध झाली आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah actor Raj Anadkat

छोट्या टपूची भुमिका साकारुन राज अनादकट घरोघरी प्रसिद्ध झाला.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah actor Raj Anadkat

तारक मेहता का उल्टा चष्मा सोडल्यानंतर तो काय करतो असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah actor Raj Anadkat

तारक मेहता व्यतिरिक्त राज 2016 मध्ये 'एक रिश्ता पार्टनरशिप का' या शोमध्ये दिसला होता.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah actor Raj Anadkat

याशिवाय त्याने 2013 मध्ये ओये जस्सीमध्येही काम केले होते.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah actor Raj Anadkat

राजला फिरायला आवडते. संधी मिळेल तेव्हा तो बाहेर फिरायला जातो.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah actor Raj Anadkat

राज त्याच्या फॅशन स्टेटमेंटनेही चाहत्यांना प्रभावित करतो. त्याची स्टाइल खूप आवडली आहे. राजचे सोशल मीडियावर 2.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah actor Raj Anadkat

एक से भले दो! रुबीनाने जुळ्या मुलांची ठेवली ही खास नावं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rubina and Abhinav share first glimpse of twin daughters | Esakal
येथे वाचा