फक्त बबितासाठी जेठालालचं नाही वेडा, तुम्हीही फोटो पहाल तर...

सकाळ डिजिटल टीम

मुनमुन दत्ता ही तारक मेहता का उल्टा चश्मा या टिव्ही सिरीअलमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Munmun Dutta | sakal

तिचं बबिता नावाची व्यक्तीरेखा चांगलीच गाजली आहे.

Munmun Dutta | sakal

त्यामुळे अनेकजण तिला बबिता म्हणूनच ओळखतात.

Munmun Dutta | sakal

तारक मेहता का उल्टा चश्मा मध्ये ती जेठालालची क्रश आहे.

Munmun Dutta | sakal

पण जेठालालच नाही तर सर्वच तिचे चाहते तिच्यासाठी वेडे आहे.

Munmun Dutta | sakal

मुनमुन सोशल मीडियावर चांगली अॅक्टीव्ह असते.

Munmun Dutta | sakal

बबिताजी उर्फ मुनमुन दत्तचा जन्म पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथे झाला.

Munmun Dutta | sakal

२००४ मध्ये आलेली हम सब बाराती या मालिकेतून तिने टिव्ही इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते.

Munmun Dutta | sakal

'मुंबई एक्स्प्रेस' आणि 'मोर' या चित्रपटांमध्येही मुनमुनने काम केले आहे. हॉलिडे चित्रपटातही ती दिसून आली होती.

Munmun Dutta | sakal

सोबतचे तिचे काही आयटम सॉंगही गाजले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Munmun Dutta | sakal