Taimur Ali Khan B'day : क्यूटनेस जो तुम्हालाही घालेल भुरळ...

सकाळ डिजिटल टीम

सैफ अली खान आणि करीना कपूरचा मोठा मुलगा तैमूर अली खान त्याच्या जन्मापासूनच चर्चेत आहे. आज तैमूरचा वाढदिवस असून तो ६ वर्षांचा झाला आहे.

Taimur Ali Khan

या चित्रात तैमूर एका फार्म हाऊसमध्ये दिसत असून, तो भाजी कशी पिकवतात याबद्दल जाणून घेत आहे.

Taimur Ali Khan

या फोटोमध्ये तैमूर त्याची चुलत बहीण इनाया खेमूसोबत बॉन्डिंग करताना दिसत आहे.

Taimur Ali Khan

या फोटोमध्ये तैमुर करीना-सैफचे लाडके काम करताना दिसत आहेत. तैमूरचा हा फोटोही चांगलाच व्हायरल झाला होता.

Taimur Ali Khan

सुपर क्यूट पोज, लहान मियां तैमूरची प्रत्येक शैली चर्चेत असते.

Taimur Ali Khan

या फोटोमध्ये तैमूर त्याचा धाकटा भाऊ जेह अली खान पतौडीसोबत दिसत आहे.

Taimur Ali Khan

या फोटोमध्ये तैमूर त्याच्या वडिलांसोबत व्यायाम करताना दिसून येत आहे.

Taimur Ali Khan

धाकटे नवाब क्रिकेट खेळताना दिसत आहे. तैमुरचा हा फोटोही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

Taimur Ali Khan

या फोटोमध्ये तैमूर वडील सैफकडून बागकामाच्या टिप्स घेताना दिसत आहे.

Taimur Ali Khan

तैमूरची आई करीनासोबत मस्ती.

Taimur Ali Khan

तैमूर आई करिनासोबत प्रत्येक क्षण एन्जॉय करतो. या फोटोमध्ये दोघांच्या क्युट बाँडिंगची स्पष्ट झलक पाहायला मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Taimur Ali Khan