हळद-कुंकू लावताना घ्या ही काळजी

Anuradha Vipat

सौभाग्यालंकार

विवाहितेसाठी ‘कुंकू’ हा सौभाग्यालंकार आहे.

turmeric-kunku

पध्दती

हळद-कुंकू लावण्याची शास्त्रात काही पध्दती सांगितल्या आहेत. 

turmeric-kunku

कपाळाच्या मध्यभागी

कुंकू दोन भुवयांच्या मध्ये किंवा भुवयांच्या वर, कपाळाच्या मध्यभागी लावलं जातं. 

turmeric-kunku

मध्यमेचा वापर करण्याचा सल्ला

व्यक्तीला कुंकू लावायचं झाल्यास, मध्यमेचा वापर करण्याचा सल्ला शास्त्र देतं.

turmeric-kunku

मध्यमेचा वापर

पुरुष किंवा महिला, दुसर्‍यांना कुंकू लावतांना मध्यमेचा वापर करणं फायद्याचं ठरतं अशी मान्यता आहे.

turmeric-kunku

वाईट शक्तींचा संचार

दुसर्‍या व्यक्तीला स्पर्श करताना त्याच्यातील वाईट शक्तींचा संचार आपल्या शरीरात बोटाच्या माध्यमातून होण्याची शक्यता असते.

turmeric-kunku

शरीराचं रक्षण

अशा परिस्थितीत मध्यमा बोटाचं बळ ते थोपवून धरतं आणि आपल्या शरीराचं रक्षण करतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

turmeric-kunku