गरीबी दूर करण्यासाठी करा हे उपाय

Anuradha Vipat

आम्ही दिलेले हे उपाय

गरीबी दूर करायची असेल तर आम्ही दिलेले हे उपाय आवश्य करा

eradicate poverty

काळ्या तिळाचे सेवन

गरीबी दूर करायची असेल तर काळ्या तिळाचे सेवन करा 

eradicate poverty

काळ्या तिळाचे दान

गरीबी दूर करायची असेल तर काळ्या तिळाचे दान करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते.

eradicate poverty

जप, तप आणि दान 

माघ महिन्यात केलेले जप, तप आणि दान हे भाविकांचे दारिद्र्य दूर करण्यासोबतच मोक्ष मिळवण्यास मदत करते

eradicate poverty

कुत्र्याला काळे तीळ खाऊ घाला

गरीबी दूर करायची असेल तर कुत्र्याला काळे तीळ खाऊ घाला

eradicate poverty

काळ्या कपड्यात काळे तीळ

गरीबी दूर करायची असेल तर माघ महिन्यातील प्रत्येक शनिवारी काळ्या कपड्यात काळे तीळ, काळे उडीद दान करा

eradicate poverty

दुधात काळे तीळ मिसळा

गरीबी दूर करायची असेल तर काळे तीळ दुधात मिसळून दर शनिवारी पिंपळावर अर्पण करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

eradicate poverty