तरुण वयात हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी करा हे उपाय

Anuradha Vipat

व्यायाम

नियमित व्यायामामुळे हृदयाची रक्त शुद्ध करण्याची क्षमता वाढते.

heart attacks at a young age

कोलेस्टेरॉल आणि फॅटचे प्रमाण

व्यायामामुळे शरीरातील कोलेस्टेरॉल आणि फॅटचे प्रमाणही कमी होते

heart attacks at a young age

लठ्ठपणा

ज्यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते

heart attacks at a young age

फळे, भाज्या

तरुण वयात हृदयविकाराचा झटका टाळयाचा असेल तर आहारात फळे, भाज्या, जीवनसत्त्वे, प्रथिने आणि फायबरचा समावेश करा

heart attacks at a young age

आरोग्य तपासणी

तरुण वयात हृदयविकाराचा झटका टाळयाचा असेल तर  नियमित आरोग्य तपासणी करा

heart attacks at a young age

चीज बर्स्ट पिझ्झा किंवा बटर चिकन

तरुण वयात हृदयविकाराचा झटका टाळयाचा असेल तर अधूनमधून चीज बर्स्ट पिझ्झा किंवा बटर चिकन खा

heart attacks at a young age

तंबाखू

तरुण वयात हृदयविकाराचा झटका टाळयाचा असेल तर तंबाखू खाणे थांबवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

heart attacks at a young age