Sleeping Tips : दुपारी झोपणे योग्य की अयोग्य ?

नमिता धुरी

दुपारी झोपल्यानंतर अनेकांना झोपण्याची सवय असते.

Sleeping

विश्रांती

कामाच्या मध्ये विश्रांती घेणे अनेकांना योग्य वाटते.

Sleeping

संशोधन

बर्मिंगहॅम अॅण्ड वुमन्स रुग्णालयाने याबाबत एक सर्वेक्षण केले आहे.

Sleeping

चयापचय

दिवसा झोपल्याने चयापचय क्रियेवर प्रभाव पडतो.

Sleeping

लठ्ठपणा

दिवसा झोपल्याने लठ्ठपणाचा धोका वाढतो.

Sleeping

बॉडी मास

दिवसा झोपणाऱ्यांचा बॉडी मास इंडेक्स हाय असतो.

Sleeping

वामकुक्षी

दिवसा १५ मिनिटांची वामकुक्षी घेणे आवश्यक आहे.

Sleeping

रक्तदाब

दिवसा जास्त वेळ झोपल्याने रक्तदाब वाढतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sleeping