'ब्युटी विथ ब्रेन'; कोण आहेत 'या' IFS अधिकारी? फोटो पाहाच

कार्तिक पुजारी

तमाली साहा

तमाली साहा या आयएफएस अधिकारी आहेत. पण, त्यांच्या सुंदरतेसाठीही त्या ओळखल्या जातात.

ब्युटी विथ ब्रेन

तमाली साहा या यूपीएससी मार्फत घेण्यात आलेली इंडियन फॉरेस्ट सर्विसच्या परीक्षेत यश मिळवलं आहे

आयएफएस

२०२१ मध्ये घेण्यात आलेल्या आयएफएस सर्विस परीक्षेमध्ये त्यांनी ९४ वा रँक मिळवला आहे

पोस्टिंग

तमाली साहा यांची पोस्टिंग पश्चिम बंगालमध्येच झाली आहे.

बंगाल

साहा पश्चिम बंगालच्या नॉर्थ परगना जिल्ह्याच्या रहिवाशी आहेत. त्यांनी प्राथमिक शिक्षण येथूनच पूर्ण केलंय.

ज्यूलॉजी

त्यांनी त्यांची पदवी कोलकाता विद्यापीठातून ज्यूलॉजीमध्ये पूर्ण केली आहे

तयारी

साहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी परीक्षेची तयारी पदवी करत असतानाच सुरु केली होती

२३ व्या वर्षी

साहा केवळ २३ व्या वर्षी आयएफएस अधिकारी बनल्या आहेत

अॅक्टिव

साहा या सोशल मीडियावर सक्रिय असतात.अनेक फोटो त्या याठिकाणी शेअर करत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

tamali saha ifs officer 10 beautiful pictures