Tamanna became 'Indian Shakira':तमन्ना बनली ‘भारतीय शकीरा’

सकाळ वृत्तसेवा

तमन्ना भाटिया

जेलर’ या चित्रपटात तमन्ना भाटिया रजनीकांतसोबत ''कावाला'' या गाण्यामध्ये डान्स करताना दिसली

tamanna bhatia | sakal

कौतुक

नेटकऱ्यांनी तमन्नाच्या या डान्स व्हिडीओचे केले कौतुक

tamanna bhatia | esakal

कावाला

तमन्नाच्या चाहत्यांनी कावाला गाण्याऐवजी तिचा डान्स व्हिडीओ शकीराच्या वाका-वाका गाण्याने संपादित केला

tamanna bhatia | esakal

चाहत्यांच्या भरभरून प्रतिक्रिया

व्हिडीओवर चाहत्यांच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहेत

tamanna bhatia | sakal

जेलर

‘जेलर’ चित्रपटाचा ट्रेलर ६ जुलै रोजी प्रदर्शित झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

tamanna bhatia | sakal