और 'तमन्ना' किसकी करोगे! Tamannaah Bhatia

Vaishali Patil

तमन्ना भाटिया

साऊथ आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या सौंदर्याने लोकांना वेड लावणाऱ्या तमन्ना भाटिया ने आपल्या लेटेस्ट लूकने सर्वांची मने जिंकली आहेत.

Hot and sizzling Tamannaah Bhatia

अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये तमन्नाने आपल्या अभिनयाची छलक दाखवली आहे.

Hot and sizzling Tamannaah Bhatia

शेअर

अलीकडेच तिने कॅज्युअल आउटफिटमधले काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहे.

Hot and sizzling Tamannaah Bhatia

कमेंट

ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोवर चाहतेही जोरदार कमेंट करत आहेत

Tamannaah Bhatia Hot and sizzling photo in Black Sleeveless Top and Cut-Out Waist Flared Pants

लूक

या लूकमध्ये तिने फ्लेर्ड ट्राउझर्ससोबत फ्लॉवर पॅटर्नचा ऑफ- शोल्डर क्रॉप टॉप घातला आहे.

Hot and sizzling Tamannaah Bhatia

व्हायरल

तिचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

Hot and sizzling Tamannaah Bhatia

चर्चेत

आजकाल तमन्ना भाटिया तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चेत आहे.

Hot and sizzling Tamannaah Bhatia

विजय वर्मा

 द लस्ट स्टोरीज 2 अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी पुष्टी केली होती की ती विजय वर्माला डेट करत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hot and sizzling Tamannaah Bhatia