तमन्ना आहे 'बाहूबली' संपत्तीची मालकीण! एका गाण्याचे घेते तब्बल इतके कोटी

Vaishali Patil

तमन्ना भाटिया ही दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तमन्नाने बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Tamannaah Bhatia

तमन्नाने तेलुगू, तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Tamannaah Bhatia’s

दक्षिणेतील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्येही तमन्नाचे नाव येते.

तमन्ना चित्रपट, ब्रँड एंडोर्समेंट आणि स्टेज शो याद्वारे मोठी कमाई करते.

Tamannaah Bhatia

तमन्ना भाटिया प्रत्येक चित्रपटासाठी 4 ते 5 कोटी रुपये घेते. तर एका आयटम साँगसाठी तमन्ना जवळपास 60 लाख रुपये फी घेते.

तमन्नाची एकूण संपत्ती 110 कोटी रुपये आहे. तमन्नाकडे 'लँड रोव्हर डिस्कव्हरी', 'बीएमडब्ल्यू 5 सीरीज' आणि 'मर्सिडीज बेंझ' सारख्या आलिशान कार आहेत.

तमन्ना विजय वर्माला डेट करत आहे. दोघेही लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा आहे.

Vijay Varma and Tamannaah Bhatia

आलिया भट्टने नेसली इतकी महागडी साडी! किंमत ऐकून तुमची झोप उडेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alia Bhatt