तमन्ना भाटिया महेश बाबूसोबत काम करणार? हे स्टार्स सेटवर दिसले एकत्र

Anuradha Vipat

अभिनेत्री तमन्ना भाटिया

दक्षिणेपासून ते बॉलिवूडपर्यंत आपली मोहिनी पसरवणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे.

Tamannaah Bhatia work with Mahesh Babu

चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित

त्याचवेळी, साऊथ सुपरस्टार महेश बाबूचा मोस्ट अवेटेड चित्रपट गुंटूर करम आज म्हणजेच १२ जानेवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

Tamannaah Bhatia work with Mahesh Babu

एका सेटवर स्पॉट

दरम्यान, महेश बाबू आणि तमन्ना भाटिया एका सेटवर स्पॉट झाले आहेत. त्याचा फोटोही समोर आला आहे, ज्यामध्ये महेश बाबू आणि तमन्ना भाटिया एकमेकांशी बोलताना दिसत आहेत.

Tamannaah Bhatia work with Mahesh Babu

खूपच क्यूट लूक

यावेळी अभिनेता निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि राखाडी पँटमध्ये दिसत आहे. प्रिंटेड टॉप आणि ब्लू डेनिममध्ये अभिनेत्री खूपच क्यूट दिसत आहे.

Tamannaah Bhatia work with Mahesh Babu

याचा खुलासा अद्याप नाही

हा फोटो कुठल्यातरी सेटमधला आहे, आता तमन्ना आणि महेश बाबू कोणत्या चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत? याचा खुलासा अद्याप झालेला नाही.

Tamannaah Bhatia work with Mahesh Babu

हा फोटो पाहून चाहते...

त्याचबरोबर हा प्रत्यक्षात चित्रपटाचा सेट आहे की अॅड शूट याबाबतची माहिती समोर आलेली नाही. मात्र हा फोटो पाहून चाहते चांगलेच उत्साहित झाले आहेत.

Tamannaah Bhatia work with Mahesh Babu

'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीने सोशल मीडियावर चाहत्यांना केले हे आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Ganguly