Yashika Anand : याशिकानं वाढवलं ​​इंटरनेटचं तापमान, पाहा अभिनेत्रीचं नवं फोटोशूट

सकाळ डिजिटल टीम

तमिळ चित्रपट अभिनेत्री याशिका आनंद नेहमी तिच्या बोल्ड लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

अलीकडंच, अभिनेत्री याशिकानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नवीन फोटोशूटची छायाचित्रं पोस्ट केली आहेत.

अभिनेत्री याशिका नेहमीच तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंनी चाहत्यांना भूरळ घालत असते.

या फोटोंमध्ये याशिकानं स्टायलिश प्रोफेशनल लूकमध्ये रेड कलरचा पोशाख कॅरी केलाय.

अभिनेत्री याशिकानं मोकळे केस आणि हलका मेकअप करून तिचा लूक पूर्ण केलाय.

अभिनेत्री याशिका आनंद ही इंटरनेट सेन्सेशन आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.

अभिनेत्रीचा प्रत्येक लूक चाहत्यांमध्ये ट्रेंड करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Actress Yashika Anand Photo