‘सुभेदार’टीझरचा थरारक! २५ ऑगस्टला गाजणार सिंहगडाचा पोवाडा...

सकाळ डिजिटल टीम

शिवराज अष्टकातील पाचवा चित्रपट ‘सुभेदार’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Subhedar Teaser | esakal

नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

Subhedar Teaser | esakal

प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला

गेल्या काही वर्षांत प्रदर्शित झालेले ‘फर्जंद’, ‘पावनखिंड’, ‘फत्तेशिकस्त’, ‘शेर शिवराज’ या ‘शिवराज अष्टक’ चित्रपट मालिकेतील चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

Subhedar Teaser | esakal

सुभेदार

तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘सुभेदार गड आला पण...’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Subhedar Teaser | esakal

प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं

१ मिनिट ४८ सेकंदाच्या टीझरमधील संवाद प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात.

Subhedar Teaser | esakal

प्रेक्षकांच्या अंगावर काटा

हा टीझर पाहून प्रेक्षकांच्या अंगावर काटा आल्याखेरीज राहणार नाही

Subhedar Teaser | esakal

अजय पुरकर

तानाजी मालुसरे यांची भूमिका अभिनेते अजय पुरकर साकारणार आहेत.

Subhedar Teaser | esakal

चिन्मय मांडलेकर

अभिनेता चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहेत.

Subhedar Teaser | esakal

‘सुभेदार’ चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhedar Teaser | esakal