Tanisha Mukherjee : तनिषाच्या एकाचं नजरेत चाहते घायाळ...

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री काजोलची बहीण आणि अजय देवगनची मेहुणी तनिषा मुखर्जी

Tanisha Mukherjee

तनिषा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Tanisha Mukherjee

तनिषा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Tanisha Mukherjee

अशातच तनिषाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Tanisha Mukherjee

तनिषाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Tanisha Mukherjee

चाहतेही तनिषाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Tanisha Mukherjee

या फोटोत तनिषा खुपचं सुंदर दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tanisha Mukherjee