Tanishaa Mukerji : तनिषा तु जणू सौंदर्याची खाण गं...

सकाळ डिजिटल टीम

तनिषा मुखर्जी हिनं 'बिग बॉस'च्या घरात येत सर्वांचं लक्ष वेधलं

Tanishaa Mukerji

सोशल मीडियावर सक्रिय

तनिषा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Tanishaa Mukerji

सतत चाहत्यांच्या संपर्कात

तनिषा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Tanishaa Mukerji

लेटेस्ट फोटो

अशातच तनिषाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Tanishaa Mukerji

फोटो वायरल

तनिषाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Tanishaa Mukerji

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही तनिषाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Tanishaa Mukerji

हॉट लूक

या फोटोत तनिषा खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tanishaa Mukerji