Tanvi Mundle : 'भाग्य दिले तू मला' मालिकेमधली कावेरीचा हटके लूक

सकाळ डिजिटल टीम

भाग्य दिले तू मला’ या मालिकेतील अभिनेत्री तन्वी मुंडले

Tanvi Mundle

अभिनेत्री तन्वी सोशल मीडियावर आपल्या फोटो आणि व्हिडीओमुळे नेहमीच चर्चेत असते

Tanvi Mundle

सध्या तन्वीच्या नव्या फोटोंमुळे सोशल मिडियावर तिची चांगलीच चर्चा आहे

Tanvi Mundle

तन्वी नेहमीच आपले क्लासी आणि ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते

Tanvi Mundle

काही दिवसांपूर्वी तन्वीनं आपल्या नव्या फोटोशूटचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत

Tanvi Mundle

या लूक मध्ये तन्वीचं सौंदर्य आणखी खुललं आहे

Tanvi Mundle

तन्वी सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tanvi Mundle