Tara Sutaria : त्यांच्यात काहीतरी होतंच! ताराचं ते सीक्रेट उलगडलं...

सकाळ ऑनलाईन टीम

तारा सुतारिया आणि सिद्धार्थ त्यांच्या रिलेशनशिपवर कधीच बोलले नाहीत. मात्र तारा कायम काहीना काही हिंट देत राहायची.

Tara Sutaria and Siddharth | esakal

तारा आणि सिद्धार्थने मरजावा चित्रपटामध्ये एकसोबत काम केले होते. तेव्हापासून त्यांचं सोबत नाव जोडलं जातं.

Tara Sutaria | esakal

त्यावेळी तारा आणि सिद्धार्थ कायम सोबत फिरताना स्पॉट केले जायचे.

Tara Sutaria | esakal

एवढंच नाही तर तारा सुतारिया आणि सिद्धार्थ मल्होत्रा शेजारी सुद्धा राहिले आहेत. मात्र काही दिवसांतच त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगायला लागल्या.

Tara Sutaria | esakal

ब्रेकनंतर सिद्धार्थला कियारा मिळाली. हे दोघे एकमेकांना डेट करू लागले.

Tara Sutaria | esakal

आता सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाच्या चर्चा जोरदार चर्चा रंगल्या आहेत. तसेच ६ फेब्रुवारीला ते राजस्थानमध्ये लग्म करणार असल्याच्याही चर्चा आहेत.

Tara Sutaria | esakal

सिद्धार्थ आणि कियाराची पहिली भेट लस्ट स्टोरीजच्या रॅप अप पार्टीमध्ये झाली होती. त्यानंतर त्यांनी शेरशाहमध्ये सोबत काम केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kiara and siddharth | esakal