अरे आकाशतला 'तारा' जमीनीवर कसा...Tara Sutaria

Vaishali Patil

बॉलिवुड एक्ट्रेस तारा सुतारिया ही तिच्या ग्लॅमरस लुकमुळे नेकमीच चर्चेत असते.

Tara Sutaria:

ती कायम आपल्या दिलखेचक अदामुळे प्रेक्षकांना भुरळ घालते

Tara Sutaria:

नुकतच तिच्या फोटोशुटचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

Tara Sutaria:

तारा सुतारिया तिच्या एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे.

Tara Sutaria:

हिंदी चित्रपटसृष्टीत ताराने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Tara Sutaria:

बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया नेहमीच विविध फोटो शेअर करीत असते.

Actress Tara Sutaria Photo | esakal

तारा सुतारिया अनेकदा स्टायलिश लूकने चाहत्यांना आश्चर्यचकित करताना दिसते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tara Sutaria | Esakal