छेडल्या तारा, छेडल्या भावना! Tara Sutaria

Vaishali Patil

तारा सुतारिया तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या लव्ह लाईफ, सौंदर्य आणि स्टायलिश स्टाइलमुळे चर्चेत असते.

Tara Sutaria

ताराचा प्रत्येक लूक पाहण्यासाठी लोक नेहमीच उत्सुक असतात.

Tara Sutaria

लेटेस्ट फोटोशूटमध्ये अभिनेत्री फ्लोरल प्रिंटेड थाई हाय स्लिट ड्रेस परिधान करताना दिसत आहे.

Tara Sutaria

यासोबत तिने मॅचिंग हाय हिल्स कॅरी केल्या आहेत.

Tara Sutaria

अनेकदा त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची झलक तिच्या पेजवर पाहायला मिळते.

Tara Sutaria

तारा तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Tara Sutaria

अभिनेत्रीचा प्रत्येक नवीन लूक व्हायरल होत असतो. आता पुन्हा ताराने तिचं कौशल्य दाखवलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tara Sutaria