तेजस्वी लूकलूकणारा तारा Tara Sutaria

Aishwarya Musale

तारा सुतारिया हे आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे.

tara sutaria | sakal

नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

tara sutaria | sakal

तारा पिंक कलरच्या लॉंग ड्रेसमध्ये बार्बी डॉल सारखी दिसत आहे.

tara sutaria | sakal

तिने डायमंड नेकलेस देखील घातला आहे.

tara sutaria | sakal

ताराने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो शेअर केले आहेत

tara sutaria | sakal

या फोटोंमध्ये तारा खूपच सुंदर दिसत आहे.

tara sutaria | sakal

तिचे हे लेटेस्ट फोटोही चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

tara sutaria | sakal

अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि लूकमुळे काही काळापासून चर्चेत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

tara sutaria | sakal