भारतात लाँच झाली टाटाची इलेक्ट्रिक पंच! पाहा किंमत

Sudesh

टाटा

देशातील अग्रगण्य कार निर्माती कंपनी टाटाने आपली नवी इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे.

Tata Punch EV | eSakal

पंच ईव्ही

टाटाने आपल्या लोकप्रिय 'पंच' गाडीचं इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच केलं आहे. 22 जानेवारीपासून याची डिलिव्हरी सुरू होणार आहे.

Tata Punch EV | eSakal

बॅटरी

या कारला दोन बॅटरी पॅक ऑप्शन्स देण्यात आले आहेत. 25kWh आणि 35kWh असे दोन व्हेरियंट यात मिळतात.

Tata Punch EV | eSakal

रेंज

25kWh बॅटरी पॅकची सर्टिफाइड रेंज 421Km तर 35kWh बॅटरी पॅक सर्टिफाइट रेंज 315Km इतकी आहे.

Tata Punch EV | eSakal

डिझाईन

या गाडीच्या आतमध्ये अगदी हायटेक असं डिझाईन देण्यात आलं आहे. यात नेक्सॉनप्रमाणेच एलईडी लाईटबार दिला आहे.

Tata Punch EV | eSakal

सेफ्टी

सेफ्टीबद्दल बोलायचे झाले तार टाटा पंच EVमध्ये सहा इअरबॅग्स, एबीएस, इएससी, इएसपी, क्रूज कंट्रोल आणि 360-डिग्री कॅमरा सारखे स्टँडर्ड फीचर्स देण्यात आले आहेत.

Tata Punch EV | eSakal

किंमत

पंच ईव्हीच्या स्मार्ट व्हेरियंटची किंमत 10.99 लाख रुपये (एक्स शोरूम) आहे. तर स्मार्ट प्लस व्हेरियंटची किंमत 11.49 लाख रुपये (एक्स शोरूम) आहे.

Tata Punch EV | eSakal

किंमत

पंच ईव्हीच्या टॉप इम्पॉवर्ड प्लस व्हेरियंटची किंमत 13.29 लाख रुपये आहे. तर याच व्हेरियंटमधील मोठ्या बॅटरी पॅक असणाऱ्या मॉडेलची किंमत 14.49 लाख रुपये आहे.

Tata Punch EV | eSakal

महिंद्राच्या इलेक्ट्रिक कारचं नवं मॉडेल लाँच! किती आहे किंमत?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahindra XUV400 2024 | eSakal