Tea Tips : चहानेही होतात दात पिवळे! म्हणून बनवा अशा खास पद्धतीने

धनश्री भावसार-बगाडे

चहाची वेळ

चहाला वेळ नाही, पण वेळेला चहा हवाच असतो. अगदी सकाळी उठल्यावर पहिला चहा मिळाल्याशिवाय दिवस सुरू झाल्यासारखा वाटतंच नाही.

Tea Tips | esakal

सर्वाधिक सेवन

जगातील सर्वाधिक सेवन होणाऱ्या पदार्थांमध्ये चहा हे दोन नंबरवरच प्येय आहे.

Tea Tips | esakal

दात पिवळे

पण चहा प्यायल्याने दात पिवळे होऊ शकतात.

Tea Tips | esakal

दूध टाकून पिणे

पण चहामध्ये दूध टाकून पिल्याने दात स्वच्छ होण्यास मदत होते.

Tea Tips | esakal

संशोधन प्रसिद्ध

इंटरनॅशनल जनरल ऑफ डेंटल हायजीन मध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे.

Tea Tips | esakal

प्रयोग

माणसांचे काढलेले दात २४ तास दूध असलेल्या आणि दूध नसलेल्या चहात बुडवून ठेवले.

Tea Tips | esakal

रंग तपासला

२४ तासानंतर त्यांचा रंग तपासला.

Tea Tips | esakal

चमक वाढली

दूध असलेल्या चहातल्या दातांची चमक वाढली होती.

Tea Tips | esakal

दातांवर डाग

तर काळ्या चहात ठेवलेल्या दातांवर डाग पडले. चाउ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे संशोधन केलं होतं.

Tea Tips | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tea Tips | esakal