शिक्षक दिनानिमित्त अभिनेत्री नर्गिस फाखरीने मानले तिच्या खास व्यक्तीचे आभार !

Anuradha Vipat

अभिनेत्री नर्गिस फाखरी

शिक्षक दिन साजरा करत असताना अभिनेत्री नर्गिस फाखरी तिच्या आयुष्यातल्या खास लोकांचे आभार मानते आहे.

actress Nargis Fakhri

प्रेरणा देणाऱ्या लोकांचे आभार

आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर कोणी ना कोणी आपल्याला शिकवत असताना नर्गिस तिला प्रेरणा देणाऱ्या लोकांचे आभार मानते आहे.

actress Nargis Fakhri

प्रेरणा देणाऱ्या लोकांबद्दल

नर्गिसने तिला आयुष्यात प्रेरणा देणाऱ्या लोकांबद्दल सांगते की त्यांनी तिला घडवल आहे.

actress Nargis Fakhri

खरे प्रेरणास्रोत

नर्गिस म्हणते "जे लोक जीवनातील आव्हानांना तोंड देत पुढे सरकत राहतात, स्वतःचे सर्वोत्तम बनण्यासाठी धडपडतात, दयाळूपणा दाखवतात आणि इतरांना मदतीचा हात पुढे करतात तेच माझे खरे प्रेरणास्रोत आणि जीवनाचे खरे शिक्षक आहेत.

actress Nargis Fakhri

प्रेरणांबद्दलचा दृष्टीकोन

अशा जगात जिथे स्पॉटलाइट बर्‍याचदा ग्लिट्ज आणि ग्लॅमरवर चमकते, नर्गिस फाखरीचा प्रेरणांबद्दलचा दृष्टीकोन हा नक्कीच कमालीचा आहे.

actress Nargis Fakhri

मनोरंजन उद्योगातील तिचे गुरू

तिला तिचे गुरू केवळ मनोरंजन उद्योगातील लोकांमध्येच सापडत नाहीत तर ज्यांनी जीवनात तिला प्रत्येक क्षणी मदत केली.

actress Nargis Fakhri

उल्लेखनीय व्यक्तींचाही सन्मान

या शिक्षक दिनी आपण केवळ पारंपारिक शिक्षकांचाच नव्हे तर आपल्यातील सर्वोत्कृष्ट माणूस बनण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या उल्लेखनीय व्यक्तींचाही सन्मान करू या असंही तीने सांगीतले आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

actress Nargis Fakhri