IND Vs AUS : मोहालीत महामुकाबला; रोहित सेनेने शड्डू ठोकला!

अनिरुद्ध संकपाळ

ऑस्ट्रेलियाविरूद्ध कोणत्या रणनितीने रोहित उतरेल मैदानात?

केएल राहुल सलामीवीर की मधल्या फळीतील फलंदाज?

कॅचेस विन मॅचेस! विराट कोहली संघाकडून हाय कॅचेसचा सराव करून घेताना.

हार्दिक पांड्या मोहालीच्या खेळपट्टीवर उपयुक्त गोलंदाज ठरू शकतो. म्हणूनच त्याने नेटमध्ये आपली गोलंदाजीतील अस्त्रे तपासून पाहिली.

ऋषभ पंतने नेटमध्ये फलंदाजी करत आपल्या बॅटची धार वाढवली.

वेगवान गोलंदाजीला पोषक मोहालीत अश्विनला संधी मिळेल का?

हर्षल पटेल दुखापतीनंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

मोहम्मद शमीच्या जागी संघात स्थान मिळालेल्या उमेश यादवने नेटमध्ये चांगलाच जोर लावला मात्र सामना खेळण्याची संधी मिळेल का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.