You Tube : आता जाहिराती पासून होणार सुटका!

सकाळ डिजिटल टीम

तुम्हाला YouTube जाहिरातींपासून सुटका मिळेल आहे , आत तुम्ही अतिशय सोप्या मार्गणे ब्लॉक करु शकत.

You Tube

वापरकर्त्यांना एकाच वेळी अनेक जाहिराती पाहाव्या लागतात होत्या आणि जवळपास एक मिनिटाच्या जाहिराती असतात.

You Tube

जाहिराती कशा काढल्या जातील?

अनेकांना YouTube जाहिरातीपासून मुक्त व्हायचे आहे, परंतु एकच हक्काच मार्ग ते म्हणजे YouTube Premium चे सदस्य बनाव लागेल.

You Tube

योजना किती

यासाठी वापरकर्त्यांना योग्य रक्कम खर्च करावी लागेल. YouTube Premium ची सदस्यता मासिक 129 रुपयांपासून सुरू होत आहेत.

You Tube

ॲप डाउनलोड करणे आवश्यक आहे. पैसे खर्च करायचे नसतील तर तुम्हाला ब्रेव्ह ब्राउझर वापरावे लागेल.

You Tube

काय करावे लागेल?

सर्व प्रथम तुम्हाला ब्रेव्ह ब्राउझर डाउनलोड करून तुम्हाला ते तुमच्या डिव्हाइसवर उघडावे लागेल.

You Tube

जाहिराती दिसणार नाहीत

ब्राउझरमध्ये, तुम्हाला ब्रॅव्ह शील्ड आयकॉन दिसेल, जो ब्राउझर विंडोच्या वरच्या उजव्या कोपर्यात असेल. तुम्हाला शिल्ड्स अप पर्यायावर निवडावा लागेल. यानंतर तुम्हाला जाहिराती दिसणार नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

You Tube