'या' सहा मालिकांमुळे तेजश्री प्रधान घराघरात पोहोचली

सकाळ डिजिटल टीम

मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधानला कोण ओळखत नाही!

tejashree pradhan

तीने अभिनय कौशल्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे

tejashree pradhan

तेजश्रीने मराठीमध्ये 'ह्या गोजिरवाण्या घरात, तुझं नी माझं घर श्रीमंताचं..'

tejashree pradhan

यासह लेक लाडकी ह्या घरची, होणार सून मी त्या घरची, अग्गंबाई सासूबाई...

'फुलला सुगंध मातीचा' या मालिकांमधून भूमिका निभावल्या

tejashree pradhan

निरागस, अस्सल अभिनय क्षमतेने तीने अल्पावधीतच रसिकांची मनं जिंकली

तेजश्रीने कार्टी काळजात घुसली आणि मै और तुम ही गाजलेली नाटके केली आहेत

tejashree pradhan

तेजश्रीचे फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.