तेजश्री प्रधानला आतापर्यंत 'एवढे' पुरस्कार मिळाले

सकाळ डिजिटल टीम

तेजश्री प्रधान

मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने आजवर अनेक मानाच्या पुरस्कारांवर आपलं नाव कोरलेलं आहे

Tejashree Pradhan

झी मराठी

तेजश्रीला झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार मिळाला. यामध्ये सर्वोत्कृष्ट नायिका, सर्वोत्कृष्ट जोडी हे पुरस्कार तिला मिळाले

Tejashree Pradhan

सर्वोत्कृष्ट नायिका

यासह पुन्हा सर्वोत्कृष्ट नायिका, सर्वोत्कृष्ट जोडी आणि सर्वोत्कृष्ट सून हे पुरस्कार मिळाले

Tejashree Pradhan

सहाय्यक अभिनेत्री

संस्कृती कला दर्पणचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार तिने पटकावलेला आहे

सर्वोत्कृष्ट सून

झी मराठीचा सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स ऑफ द इयर २०१९ आणि पुन्हा २०२०-२१चा सर्वोत्कृष्ट सून पुरस्कार तिने मिळवला

Tejashree Pradhan

झेंडा

तेजश्रीने ओलीसुकी, झेंडा, तिची कथा, ती सध्या काय करते... या चित्रपटामधून भूमिका निभावल्या आहेत

तसेच तिने डॉ. प्रकाश बाबा आमटे, लग्न पहावे करुन, शर्यत या सिनेमांमध्येही काम केलं

Tejashree Pradhan

तेजश्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.