Tejasswi Prakash: चांद तू नभातला नि बावळा चकोर मी..

प्रणाली मोरे

तेजस्वी प्रकाशनं नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत ज्यावर सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत.

Tejasswi Prakash | Esakal

बिग बॉस हिंदीत सहभागी झाल्यानंतर तेजस्वी प्रकाश अधिक प्रकाशझोतात आली.

Tejasswi Prakash | Esakal

करण कुंद्रा सोबतच्या अफेअरमुळे देखील तेजस्वी प्रकाश चर्चेत असलेली पहायला मिळते.

Tejasswi Prakash | Esakal

तेजस्वी प्रकाश 'नागिन ६' या एकता कपूरच्या मालिकेमुळे आता घराघरात ओळखली जाते.

Tejasswi Prakash | Esakal

तेजस्वी प्रकाशनं नुकतेच दोन मराठी सिनेमे केले आहेत.

Tejasswi Prakash | Esakal

तेजस्वीचा रोहित शेट्टी निर्मित मराठी सिनेमा नुकताच आपल्या भेटीस येऊन गेला.

Tejasswi Prakash | Esakal

तेजस्वी प्रकाशचे खरे नाव तेजस्वी प्रकाश वायंगणकर असे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejasswi Prakash | Esakal