Tejasswi Prakash: 'इधर चली..मै उधर चली..', तेजस्वीवर खिळल्या नजरा

प्रणाली मोरे

तेजस्वीची सोशल मीडिया क्वीन..

तेजस्विनी प्रकाश सोशल मीडियावर नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते.

Tejasswi Prakash | Esakal

तेजस्वीच्या किलर पोझ..

तेजस्विनीनं नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

Tejasswi Prakash | Esakal

शॉर्ट्समध्ये तेजस्वी..

शॉर्ट्समधील तिच्या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Tejasswi Prakash | Esakal

तेजस्वीचं जिंकणं अनपेक्षित..

तेजस्वी प्रकाश हे नाव बिग बॉस १५ नंतर अधिक चर्चेत आलं.

Tejasswi Prakash | Esakal

बिग बॉस 'विनर'

तेजस्वीचं बिग बॉस १५ ची विजेती बनणं सगळ्यांसाठीच अनपेक्षित धक्का होता.

Tejasswi Prakash | Esakal

तेजस्वीची लव्हस्टोरी..

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशची लव्हस्टोरी सध्या जोरदार चर्चेत आहे.

Tejasswi Prakash | Esakal

टी.व्ही ची 'नागिन'..

एकता कपूरच्या 'नागिन ६' या मालिकेमुळे देखील तेजस्वी घराघरात प्रसिद्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejasswi Prakash | Esakal