तेजस्वी प्रकाश...'तू तर हॅंगर दिसतेस'

प्रणाली मोरे

बिग बॉस १५ ची विनर, 'नागिन ६'ची मुख्य अभिनेत्री असण्यासोबतच टि.व्हीचा हॅन्डसम हंक करण कुंद्राची गर्लफ्रेंड म्हणूनही तेजस्विनी प्रकाश ओळखली जाते.

Esakal

सोशल मीडियावर दोघांच्या लीपलॉकपासून पार्टीतील क्लोज बॉन्डिंगचेअनेक फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Esakal

तेजस्वी लवकरच 'मन कस्तुरी रे' या सिनेमातून मराठी इंडस्ट्रीतही पदार्पण करत आहे. ती सध्या अनेक म्युझिक व्हिडीओज् मधूनही झळकताना दिसते.

Esakal

सध्या तेजस्वी प्रकाशला इंडस्ट्रीत भलताच डिमांड आहे. पण काही वर्षापूर्वी पर्यंत मात्र वेगळंच चित्र होतं.

Esakal

एक काळ होता जेव्हा तेजस्वीला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला होता. आज अनेक वर्षांनी एका मुलाखतीत ती यावर मोकळेपणानं बोलताना दिसली.

Esakal

शाळेत असताना म्हणे ती खूप बारीक होती. तिला तेव्हा सगळे खूप चिडवायचे. तेजस्वीला लोक म्हणायचे,'खिशात ५ रुपयाचं नाणं ठेव,नाहीतर उडून जाशील'. लोक तिला 'हॅंगर' म्हणायचे.

Esakal

तेजस्वीनं नुकताच हातात रिंग घातलेला एक फोटो पोस्ट केला अन् करण कुंद्रासोबत तिचा साखरपुडा झाल्याची चर्चा रंगली. पण तिनं समोर येऊन ही अफवा असल्याचं सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal