Tejaswini Pandit
esakal

Tejaswini Pandit : गुलाबाची कळी बघा...

सकाळ डिजिटल टीम

Tejaswini Pandit

आपल्या दर्जेदार अभिनयामुळे अभिनेत्री तेजस्विनी पंडित ओळखली जाते

Tejaswini Pandit | Sakal
Tejaswini Pandit

गेली काही दिवस ती बरीच चर्चेत आहे, ते तिच्या एका वेब सिरीजमुळे

Tejaswini Pandit | Sakal
Tejaswini Pandit

प्लॅनेल मराठीच्या 'रानबाजार' या वेब सिरीज मध्ये तेजस्विनी पंडित ने काही बोल्ड सिन केले आहेत

Tejaswini Pandit | Sakal
Tejaswini Pandit

 तेजस्विनीने आजवर नाटक, मालिका आणि चित्रपटातून बरीच वर्षे कामं केलं आहे

Tejaswini Pandit | Sakal

ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Tejaswini Pandit | Sakal

सध्या सोशल मीडियावर तेजस्विनी पंडीतचा एक फोटो व्हायरल झाला आहे

Tejaswini Pandit | Sakal

तेजस्विनी पंडित ही मराठी चित्रपटसृष्टीमधील सध्याच्या घडीतील आघाडीच्या अभिनेत्री पैकी एक आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejaswini Pandit | Sakal