Tejaswini Pandit:'तू नसतास तर..',तेजस्विनीची पोस्ट नक्की कोणासाठी?

प्रणाली मोरे

तेजस्विनी पंडित सोशल मीडियावर नेहमीच तिच्या पोस्टमुळे चर्चेत आलेली पहायला मिळते.

Tejaswini Pandit | Esakal

तेजस्विनीनं साडीतील एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याचं कॅप्शन सध्या चर्चेत आलं आहे.

Tejaswini Pandit | Esakal

तेजस्विनीनं फोटो पोस्ट करत लिहिलं आहे,'बरं का आपल्या मैत्रिणीचा ब्रॅण्ड मिरवण्यात वेगळीच मज्जा असते'.

Tejaswini Pandit | Esakal

इथे स्पष्ट होतंय की तेजस्विनीनं मैत्रिणीच्या ब्रॅन्डचे कानातले घातले आहेत. मैत्रिणीचे आभार मानत पुढे तिनं जे लिहिलंय त्याची अधिक चर्चा रंगली आहे.

Tejaswini Pandit | Esakal

तेजस्विनीनं पुढे लिहिलं आहे की,'तू नसतास तर हा ब्रॅण्ड मला कसा मिळाला असता..?'

Tejaswini Pandit | Esakal

तेजस्विनीनं आपल्या निलेश नावाच्या एका मित्राचे आभार देखील या पोस्टमधून व्यक्त केले आहेत.

Tejaswini Pandit | Esakal

तेजस्विनीच्या फोटोवर मात्र चाहते फिदा झालेयत. एका नेटकऱ्यानं कमेंट करत लिहिलं आहे की,'एकच फोटो..विषय संपला..'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejaswini Pandit | Esakal