लाडक्या तेजस्विनीने 'या' मालिकांमध्ये केलंय काम

सकाळ डिजिटल टीम

Tejaswini Pandit

मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित चित्रपटांच्या माध्यामतून घराघरात पोहोचलेली आहे

Tejaswini Pandit

तेजस्विनी पंडित

परंतु तेजस्विनीने अनेक मालिकांमध्ये काम केलंय, हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल

Tejaswini Pandit

गाणे तुमचे आमचे

तिने 'गाणे तुमचे आमचे' हा शो होस्ट केला होता

तुझा नी माझा घर श्रीमंताचा

तसेच तेजस्विनीने 'तुझा नी माझा घर श्रीमंताचा' या मालिकेत कावेरी हे पात्र साकारलं

Tejaswini Pandit

शीतल

लज्जा मालिकेमध्ये तेजस्विनीने शीतल नावाचं कॅरॅक्टर निभावलं होतं

Tejaswini Pandit

तसेच तिने 'एकाच ह्या जन्मी जानू' या मालिकेत अंजली नावाचं पात्र साकारलं

तिने कालाय तस्मै नमः आणि १०० डेज मध्ये अनुक्रमे शलाका आणि राणी हे रोल केले

Tejaswini Pandit

तेजस्विनीचे फोटो चाहत्यांनी सोशल मीडियामध्ये व्हायरल केले आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.