गुलाबाची कळी कशी हळदीनं माखली : Tejswini Pandit

Amit Ujagare (अमित उजागरे)

तेजस्वीनी पंडीत मराठीतली बोल्ड अँड ब्युटिफूल अभिनेत्री आहे.

Tejswini Pandit

तेजस्वीनी ताज्या फोटोशूटमध्ये अधिकच आकर्षक दिसते आहे.

Tejswini Pandit

लक्झरी कन्फर्टेबल असायला हवं अन्यथा ते लक्झरी नाही, असा तिचा सिंपल फंडा आहे.

Tejswini Pandit

फोटोशूटमधील लक्झरीअस थ्री पीस ड्रेस तिच्यावर खूपच शोभूनही दिसतोय.

Tejswini Pandit

नव्या फोटोशूटमध्ये ती कॉन्फिडन्ट दिसतेय

Tejswini Pandit

तेजस्वीनी खरंच सौदर्याची खाण आहे.

Tejswini Pandit

तेजस्वी लवकरच आपल्याला खास भूमिकत पहायला मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejswini Pandit