फॅशनिस्टा करिश्मा तन्नाचा बोल्ड अवतार Karishma Tanna

सकाळ डिजिटल टीम

करिश्मा तन्ना पुन्हा एकदा तिच्या नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

Karishma Tanna | Sakal

अभिनेत्री करिश्मा तन्ना तिच्या सततच्या फोटोशूटमुळे काही दिवसांपासून चर्चेत आहे.

Karishma Tanna | Sakal

जवळपास दररोज तिचा नवा लूक कॅमेऱ्यात कैद होतो. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिचा ग्लॅमरस लूक दाखवताना पोझ दिली आहे.

Karishma Tanna | Sakal

या फोटोशूटसाठी तिने ब्लॅक अँड व्हाईट शॉर्ट ड्रेस घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे.

Karishma Tanna | Sakal

या लूकमध्ये अभिनेत्रीच्या कर्वी फिगरवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

Karishma Tanna | Sakal

करिश्माने तिच्या लुकला न्यूड मेकअपने पूर्ण केले आहे आणि तिचे केस खुले ठेवले आहेत.

Karishma Tanna | Sakal

अभिनेत्रीने स्वॅग दाखवत एकापाठोपाठ एक अनेक पोज दिल्या आहेत.

Karishma Tanna | Sakal

विशेष म्हणजे करिश्माने तिच्या करिअरमध्ये टीव्ही इंडस्ट्रीपासून बॉलिवूड आणि वेब सीरिजमध्येही खूप काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karishma Tanna | Sakal