'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'च्या पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज

Anuradha Vipat

बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक

शाहिद कपूर आणि क्रिती सेनन स्टारर 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे.

'Teri Baaton Mein Aisa Ulza Jiya' first song

चित्रपटाची चर्चा जोरात सुरू

बुधवारी, निर्मात्यांनी चित्रपटाचे शीर्षक आणि त्याचे पोस्टर रिलीज केले, त्यानंतर या चित्रपटाची चर्चा जोरात सुरू आहे.

'Teri Baaton Mein Aisa Ulza Jiya' first song

'लाल पीली अखियां' गाण्याचा टीझर

आता काल गुरुवारी, निर्मात्यांनी या चित्रपटाच्या 'लाल पीली अखियां'च्या पहिल्या गाण्याचा टीझर देखील रिलीज केला आहे

'Teri Baaton Mein Aisa Ulza Jiya' first song

क्रिती सेननसोबत स्क्रीन शेअर

या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात शाहिद पहिल्यांदाच क्रिती सेननसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

'Teri Baaton Mein Aisa Ulza Jiya' first song

पहिल्या गाण्याचा टीझर

चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात होताच निर्मात्यांनी त्याच्या पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज केला आहे.

'Teri Baaton Mein Aisa Ulza Jiya' first song

धमाकेदार डान्स

या गाण्यात शाहिद त्याच्या धमाकेदार डान्सने खळबळ माजवताना दिसत आहे.

'Teri Baaton Mein Aisa Ulza Jiya' first song

अमरीश पुरी खऱ्या आयुष्यात होते खूप साधे आणि दिलदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amrish Puri death anniversary