रोबोटचा कंपनीतील कर्मचाऱ्यावर हल्ला; उचलून खाली आपटलं

Sudesh

रोबोट

आजकाल सर्व ठिकाणी रोबोटचा वापर केला जात आहे. मात्र सोबतच रोबोटने माणसांवर हल्ला करण्याच्या घटनाही वाढत आहेत.

Tesla Robot Attack | eSakal

टेस्ला

नुकतंच इलॉन मस्कच्या टेस्ला कंपनीत एका रोबोटने कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

Tesla Robot Attack | eSakal

जुनी घटना

विशेष म्हणजे, ही घडना दोन वर्षांपूर्वीची आहे. कंपनीने आपली बदनामी होऊ नये यासाठी ही घटना आतापर्यंत लपवून ठेवली होती.

Tesla Robot Attack | eSakal

टेक्सस

ही घटना टेक्ससच्या ऑस्टिन येथे असणाऱ्या फॅक्टरीमध्ये झाली होती.

Tesla Robot Attack | eSakal

इंजिनियर

2021 साली एक इंजिनिअर फॅक्टरीमध्ये काम करत असताना, एका खराब झालेल्या रोबोटने त्याच्यावर हल्ला केला.

Tesla Robot Attack | eSakal

उचलून आपटलं

या रोबोटने इंजिनिअरवर हल्ला करत त्याला उचलून आपटलं, ज्यामुळे त्याचं रक्त वाहू लागलं. यानंतर रोबोटने त्या कर्मचाऱ्याचे हात आणि पाठ पकडून ठेवली होती.

Tesla Robot Attack | eSakal

इमर्जन्सी स्टॉप

यावेळी शेजारी असणाऱ्या दुसऱ्या कर्मचाऱ्याने इमर्जन्सी स्टॉप बटण दाबल्यामुळे या इंजिनिअरला सोडलं.

Tesla Robot Attack | eSakal

रक्ताची धार

यावेळी हा इंजिनिअर तातडीने बाहेर पळाला, ज्यामुळे सगळीकडे रक्त सांडलं.

Tesla Robot Attack | eSakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

How does CAPTCHA Work | eSakal