ज्या चित्रपटामुळे नेटकऱ्यांच्या शिव्या खाव्या लागल्या तो 'थँक यू फॉर कमिंग' ओटीटीवर!

Vaishali Patil

शहनाज गिल, भूमी पेडणेकर, डॉली सिंग, कुशा कपिला आणि शिबानी बेदी स्टारर चित्रपट 'थँक यू फॉर कमिंग' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल करु शकला नाही.

Bhumi Pednekar infected with dengue

आता सेक्स कॉमेडीवर आधारित हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.

Bhumi Pednekar infected with dengue

बोल्ड सीन्स आणि अॅडल्ट कंटेंट असलेला हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी OTT वर प्रसारित झाला आहे. रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच प्रेक्षकांना हा सिनेमा आता नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

Thank You For Coming OTT release When, where to watch Bhumi Pednekar’s sex comedy film

आता ही माहिती नेटफ्लिक्सच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांना देण्यात आली आहे.

Thank You For Coming OTT release When, where to watch Bhumi Pednekar’s sex comedy film

या चित्रपटात अनिल कपूर आणि करण कुंद्रा यांच्याही भूमिका आहेत.

Thank You For Coming OTT release When, where to watch Bhumi Pednekar’s sex comedy film

हा चित्रपट रिया कपूरचा पती करण बुलानी याने दिग्दर्शित केला आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.

Thank You For Coming OTT release When, where to watch Bhumi Pednekar’s sex comedy film

अवघ्या 40 कोटी रुपये खर्चून बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 7.33 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thank You For Coming OTT release When, where to watch Bhumi Pednekar’s sex comedy film